NTPC भरती २०१९

NTPC Recruitment 2019


NTPC  लिमिटेड येथे अनुभव अभियंता (विद्युत / यांत्रिक / इलेक्ट्रॉनिक्स / उपकरणे) पदाच्या एकूण २०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून आहे . अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता– उमेदवारकडे अभियांत्रिकी पदवी (विद्युत / यांत्रिक / इलेक्ट्रॉनिक्स / उपकरणे) असावी.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – ३० वर्षापेक्षा जास्त नसावी .
  • फीस – रु. ३००/- (सामान्य/OBC प्रवर्गाकरिता)
  • वेतनश्रेणी – रु. ५०,०००/- ते  १,६०,०००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    ऑनलाईन अर्जLeave A Reply

Your email address will not be published.