NIV पुणे भरती २०१९

NIV Pune Recruitment 2019

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख  २१, २२ आणि २४ ऑगस्ट २०१९  आहे.

  • पदांची नावेप्रकल्प वैज्ञानिक-सी (नॉन मेडिकल), प्रकल्प वैज्ञानिक-बी (नॉन मेडिकल), प्रकल्प कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प संशोधन सहकारी- I, प्रोजेक्ट वरिष्ठ संशोधन सहकारी (बायोईनफॉर्मेटिक्स), प्रकल्प संगणक प्रोग्रामर, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – ग्रेड-बी, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर- ग्रेड-ए, प्रोजेक्ट स्टाफ नर्स, प्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर, प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (अभियांत्रिकी सहाय्यक), प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट, प्रोजेक्ट टेक्नीशियन-II.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तानॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, कॉन्फरन्स हॉल, २०-ए, डॉ. आंबेडकर रोड, पुणे ४११००१
  • मुलाखतीची तारीख – २१, २२ आणि २४ ऑगस्ट २०१९  आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक  वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत जाहिरात


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami