Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIRRH मुंबई भरती २०१९

NIRRH Mumbai Vacancies 2019

ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था येथे संशोधन सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संशोधन सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमध्ये पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२
  • मुलाखतीची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड