Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIRRH मुंबई भरती २०१९

NIRRH Mumbai Career 2019

ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कनिष्ठ परिचारिका पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ व ३० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कनिष्ठ परिचारिका
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • पदसंख्या – २ पद
  • वेतनश्रेणी – रु. १८,०००/-
  • वयोमर्यादा
    • कनिष्ठ परिचारिका पदाकरिता – उमेदवार २८ वर्षापेक्षा मोठा नसावा.
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता – उमेदवार ३० वर्षापेक्षा मोठा नसावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता
    • कनिष्ठ परिचारिका पदाकरिता – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता – खोली क्र. २ उपजिल्हा रुग्णालय, डहाणू, मॉडेल रिसर्च हेल्थ युनिट
  • मुलाखतीची तारीख
    • कनिष्ठ परिचारिका पदाकरिता – १६ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत.)
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता – ३० ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात १  जाहिरात २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड