NIMHANS भरती २०२०

NIMHANS Bharti 2020


NIMHANS Bharti 2020 : मानसिक आरोग्य आणि मेंदूचा अभ्यास राष्ट्रीय संस्था येथे समाजसेवक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, चोरट मॅनेजर, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, ऑफिस सहाय्यक, डेटा मॅनेजर, योग चिकित्सक पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावसमाजसेवक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, चोरट मॅनेजर, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, ऑफिस सहाय्यक, डेटा मॅनेजर, योग चिकित्सक
  • पद संख्या – १६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणबंगळूरू
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • फीस –
    • यूर / ऑबीसी – ५९०/-
    • एसटी/ एससी – २९५/-
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताNIMHANS, P. B. नं. २९००, होसूर रोड, बेंगळूरू – ५६००२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०२० आहे

रिक्त पदांचा तपशील – NIMHANS Vacancies 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NIMHANS Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2vYAd5w
ऑनलाईन वेबसाईट : www.nimhans.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा