Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

निहारिका कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भारती २०१९

Niharika College of Physiotherapy Bharti 2019

निहारिका कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता -निहारिका कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, चौथा मजला, मधू माधव टॉवर, लक्ष्मी भवन चौक जवळ, धरमपेठ, नागपूर- ४४००१०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ सप्टेंबर २०१९
  • दूरध्वनी क्र. – ०७१२-२५३३११०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड