Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIFT मुंबई भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

NIFT Mumbai Bharti 2021

NIFT Mumbai Bharti 2021 Details 

NIFT Mumbai Bharti 2021 : The recruitment notification has declared from the respective department for the interested and eligible candidates. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था, मुंबई (National Institute of Fashion Technology) येथे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी वाचावी)
  • फीस – रु. 250/-
  • वयोमर्यादा
    • सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षे
    • सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, NIFT कॅम्पस, प्लॉट क्रमांक 15, सेक्टर – 4, खारघर, नवी मुंबई – 410210
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2021 

NIFT Recruitment 2021 – Vacancy Details 

NIFT Mumbai Bharti 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NIFT Mumbai Recruitment 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3yxNhcJ
✅ अधिकृत वेबसाईट
nift.ac.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड