राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत 136 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; अर्ज करा! | NIA Bharti 2023

NIA Bharti 2023

NIA Bharti 2023 Details 

NIA Bharti 2023: NIA (National Investigation Agency) has declared the job opening notification for the 136 vacant posts of “Inspector, Sub-Inspector, Explosive Expert, Cyber Forensic Examiner, Finger Print Expert, Crime Scene Assistant”. Eligible applicants can send their application to the mentioned address before the 26th of February & 9th of March 2023. The official website of NIA is www.nia.gov.in. Further details are as follows:-

राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत “निरीक्षक, उपनिरीक्षक, स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट” पदांच्या एकूण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी & 09 मार्च 2023 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नाव – निरीक्षक, उपनिरीक्षक, स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट
  • पद संख्या – 136 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
    • निरीक्षक, उपनिरीक्षक – 26 फेब्रुवारी 2023
    • स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट – 09 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट : www.nia.gov.in

NIA Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
निरीक्षक 28 पदे
उपनिरीक्षक 90 पदे
स्फोटक तज्ज्ञ 02 पदे
सायबर फॉरेन्सिक परीक्षक 10 पदे
फिंगर प्रिंट एक्सपर्ट 01 पद
क्राइम सीन असिस्टंट 05 पदे

Educational Qualification For National Investigation Agency Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
निरीक्षक Bachelor’s Degree in any discipline from a recognized university
उपनिरीक्षक Bachelor’s Degree in any discipline from a recognized university
स्फोटक तज्ज्ञ Masters’s Degree in Chemistry or M.Sc. in Forensic Science with Chemistry
सायबर फॉरेन्सिक परीक्षक Bachelor in Engineering or Bachelor of Technology in Computer Engineering  or Masters Degree in Computer Application
फिंगर प्रिंट एक्सपर्ट M.Sc. Degree in any Science subject  Or M.Sc. in any science subject or B.Sc. degree with Chemistry
क्राइम सीन असिस्टंट Masters’s Degree in Biotechnology/ Analytical Chemistry or Physics/ Forensic Science

Salary Details For NIA Mumbai Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
निरीक्षक Rs. 9,300 – 34,800/-
उपनिरीक्षक Rs. 35,400 – 1,12,400/-
स्फोटक तज्ज्ञ Rs. 56,100 – 1,77,500/-
सायबर फॉरेन्सिक परीक्षक Rs. 56,100 – 1,77,500/-
फिंगर प्रिंट एक्सपर्ट Rs. 15,600 – 39,100/-
क्राइम सीन असिस्टंट Rs. 44,900 – 1,42,400/-

How To Apply For National Investigation Agency Mumbai Bharti 2023

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जाचा नुमुना https://www.nia.gov.in/recruitment-notice.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
  6. कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज फेटाळण्यास जबाबदार असेल.
  7. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५, ६० दिवसांच्या (पदांनुसार) आत उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी & 09 मार्च 2023 (पदांनुसार) आहे.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NIA Vacancy details 2023

NIA Bharti 2023

NIA Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NIA Jobs 2023 | www.nia.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात I
shorturl.at/zGKU1
📑 PDF जाहिरात II shorturl.at/bzMUW
✅ अधिकृत वेबसाईट
www.nia.gov.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sultan shikalgar says

    Education kiti asayala hav

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड