राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम भरती २०१९

NHM Washim Recruitment 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम येथे  विविध पदांच्या एकूण ६४  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची  शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता  पदाचा आवश्यकतेनुसार आहे. (अधिक माहिती करिता  मूळ जाहिरात वाचावी.)
  • पदाचे नाव – अॅनेस्थेशिया, OBGY, मानसशास्त्रज्ञ, बालरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, दंतचिकित्सक, MO PG आयुष, MO UG RBSK, ऑडिओलॉजिस्ट, कनिष्ठ अभियंता,सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक, आहार तज्ञ्, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम को-ऑर्डीनेटर, कर्मचारी परिचारिका, पर्यवेक्षक, लेखापाल, पॅरामेडिकल कामगार, फार्मासिस्ट, स्टॅटिकल असिस्टंट, तंत्रज्ञ, योगा थेरपिस्ट
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे इतके असावे.
  • नोकरी ठिकाण –वाशीम
  • अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वाशीम
  • अर्ज करण्याची तारीख –३१ जुलै ते ७ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !