राष्ट्रीय आरोग्य संस्था वाशीम भरती २०१९

NHM Washim Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य संस्था वाशीम येथे  विशेषज्ञ, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, MO PG, MO UGRBSK, ऑडिओलॉजिस्ट, कनिष्ठ अभियंता, समाजसेवक, विशेष शिक्षक, न्यूट्रिशनिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम समन्वयक, स्टाफ नर्स, सुपरवायझर, अकाउंटंट , पॅरामेडिकल वर्कर, फार्मासिस्ट, स्टॅटिकल असिस्टंट, टेक्निशियन, योग थॅरेपिस्ट पदांच्या एकूण ६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • फीस
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी  रु १५०/-
    • राखीव उमेदवारांसाठी रु १०० /-
  • नोकरी ठिकाण – वाशीम
  • अर्ज  पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वाशीम
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  – ७ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 

 


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !