Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०१९

NHM Pune Recruitment 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत जिल्हा लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये  वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ), आरोग्य अधिपरिचारिका, औषध निर्माता पदाच्या ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ), आरोग्य अधिपरिचारिका, औषध निर्माता,
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्गाकरिता – ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • मागास प्रवर्गाकरिता – ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – मवाळ, पुणे महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – पंचायत समिती मवाळ
  • मुलाखतीची तारीख – २८ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.३० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड