NHM नाशिक भरती २०१९

NHM Nashik Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सार्वजनिक आरोग्य नर्स, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक सदस्य.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.SC नर्सिंग, MBBS असावा.
  • फीस –
    • खुल्या प्रवर्गासाठी रु. १५० /-
    • राखीव प्रवर्गासाठी रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक. सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस, समोर. राजदूत हॉटेल, त्र्यंबक रोड नाशिक – ४२२००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. प्रसाद विलास आ य रे says

    मेगा भरती केव्हा केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !