Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NHM अंतर्गत 24 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित; येथे बघा संपूर्ण माहिती!!। NHM Nandurbar Bharti 2024

NHM Nandurbar Bharti 2024

NHM Nandurbar Bharti 2024

NHM Nandurbar Bharti 2024: NHM Nandurbar (National Health Mission Nandurbar) has issued the notification for the recruitment of various vacant posts of “Medical Officer, District Programme Management, Account Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Yoga Instructor, Pharmacist, Lab Technician, Registration Clerk, Data Entry Operator”. There are total of 24 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nandurbar. Interested & eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 15th of January 2024. For more details about NHM Nandurbar Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नंदुरबार अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन, लेखाधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), योग प्रशिक्षक, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, नोंदणी लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन, लेखाधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), योग प्रशिक्षक, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, नोंदणी लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर
  • पदसंख्या24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनंदुरबार
  • वयोमर्यादा
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु 150/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://zpndbr.in/

National Health Mission Nandurbar Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 06
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन 01
लेखाधिकारी 01
स्टाफ नर्स (महिला) 04
स्टाफ नर्स (पुरुष) 04
योग प्रशिक्षक 01
फार्मासिस्ट 03
लॅब तंत्रज्ञ 02
नोंदणी लिपिक 01
डेटा एंट्री ऑपरेटर 01

Educational Qualification For National Health Mission Nandurbar Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MD/MS/BAMS/BUMS/BHMS
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन Graduation degree in any discipline
लेखाधिकारी B.com/M.com Tally EPR 9 & 3 Years Experience
स्टाफ नर्स (महिला) GNM/Bsc Nursing
स्टाफ नर्स (पुरुष) GNM/Bsc Nursing
योग प्रशिक्षक BNYS (Govt. Recognized University’s Only as per Govt. Letter
फार्मासिस्ट D.Pharma/B. Pharma, MSCIT
लॅब तंत्रज्ञ 12 Science + DMLT/Bsc DMLT with Maharashtra Paramedical Council Registration
नोंदणी लिपिक Any Gradution, MSCIT, Typing Skill of English 30WPM & Marathi 40WPM & 1 Years Experience
डेटा एंट्री ऑपरेटर Graduation in Computer Application/IT/Business Administration/B.Tech (C.S) or

Salary Details For NHM Nandurbar Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी 28,000/- to 30,000/-
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन 35,000/-
लेखाधिकारी 20000 /-
स्टाफ नर्स (महिला) 20000 /-
स्टाफ नर्स (पुरुष) 20000 /-
योग प्रशिक्षक 17,000/-
फार्मासिस्ट 18,000/-
लॅब तंत्रज्ञ 17,000/-
नोंदणी लिपिक 18,000/-
डेटा एंट्री ऑपरेटर 18,000/-

National Health Mission Nandurbar Application 2024 – Important Documents 

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • वयाचा पुरावा
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचेप्रमाणपत्र)
  • सर्व गुणपत्रिका
  • कौन्सील रजिस्ट्रेशनचे वैध प्रमाणपत्र (As Applicable)
  • शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबईल क्र.सह ( अनुभव संबंधित कामाचा असावा)
  • जात प्रमाणपत्र इ

How To Apply For NHM Nandurbar Jobs 2024

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zpndbr.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/adC78
✅ अधिकृत वेबसाईट http://zpndbr.in/

 

NHM Nandurbar Bharti 2023

NHM Nandurbar Bharti 2023: In the Nandurbar  recruitment advertisement published on 18/06/2022, it has been decided to cancel the advertisement of the posts of Contractual Health Nurse (ANM) and fill them as per Pesa Act and the advertisement of the posts of Contractual GNM (Staff Nurse) published in the same advertisement has been cancelled. Also, the recruitment process of Contractual Multi-Purpose Health Worker (MPW) published on 13/04/2023 as per State-level guidelines for recruitment as per PESA Act, the said Contract Multi-Purpose Health Worker (MPW) advertisement is canceled and new PESA. The recruitment process will be conducted as per law. Candidates who have submitted all their applications should note them. Check NHM Nandurbar Bharti 2023 Details at below:

राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 व्या वित्त आयोगातर्गत कंत्राटी पदभरतीची जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नंदुरबार पदभरती बाबत सुचना ! दि. 15/06/2023 रोजी जा. क्र. राआसोमु / मनुष्यबळ / पेसा कायदा / पद भरती / 36679-759/2023 रोजीच्या पत्राच्या अनुषगांने व दि. 23/08/2023 रोजी झालेल्या पदभरती समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य सेविका (ANM) व कंत्राटी बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी (MPW) या संवर्गातील पदे उक्त नमुद केल्यानुसार पेसा कायद्यानुसार भरण्याच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्याअनुषगांने दि. 18/06/2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली पदभरती जाहिरात मधील कंत्राटी आरोग्य सेविका (ANM) संवर्गाची पदांची जाहिरात रद्द करुन पेसा कायद्यानुसार भरण्याचे निर्णय घेण्यात आले आहे तसेच याच जाहिरात मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले कंत्राटी GNM (Staff Nurse) या संवर्गाची पदांची जाहिरात रद्द करणेत आले आहे.

National Health Mission Nandurbar Application Form 2023

तसेच दि. 13/04/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली, कंत्राटी बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) यांची भरती प्रक्रियाची राज्यस्तरारुन प्राप्त मार्गदर्शक नुसार पेसा कायद्यानुसार पदभरती करण्याच्या मार्गदर्शक सुचना आहे, करिता सदर कंत्राटी बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) यांची जाहिरात रद्द करण्यात येत असुन नवीन पेसा कायद्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. यांची सर्व अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड