Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड भरती २०१९

NHM Nanded Bharti 2019

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी, देगलूर येथे विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, LHV, स्टाफ नर्स आणि औषध निर्माता.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • फीस
    • खुल्या प्रवर्गासाठी रु. १५० /-
    • राखीव प्रवर्गासाठी रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – देगलूर, नांदेड
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी कार्यालय, देगलूर, नांदेड.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१९
  • आवश्यक कागदपत्र –
    • १० वी पासूनचे सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्र
    • शाळेचा दाखला
    • आधार कार्ड
    • पासपोर्ट १
    • राखीव प्रवर्गातील असल्याचा जातीचा प्रमाणपत्र किंवा जात वैद्यता प्रमाणपत्र.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड