Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती २०१९

NHM Jalna Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना येथे विविध  पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – स्टाफ नर्स, लेखापाल, फिजीशियन, फिजिओथेरपिस्ट, प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट, हृदय रोग तज्ज्ञ, नेफ्रॉलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, योग आणि निसर्गोपचार.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्षे असावे.
  • फीस
    • खुल्या प्रवर्गासाठी रु. १५० /-
    • मागासवर्गीय साठी रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – जालना
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ सप्टेंबर २०१९
  • आवश्यक कागदपत्रे
    • जन्म तारखेचा दाखला
    • शैक्षणिक अहर्ता संबंधित आवश्यक कागदपत्रे
    • जात प्रमाणपत्र
    • अनुभव प्रमाणपत्र इ.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड