Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती २०१९

NHM Gadchiroli Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली  वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावे -वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS/BAMS असावा.
  • फीस – रु. १०० /-
  • वेतन श्रेणी – रु. ३०,०००/-, रु. ४०,००० /-
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सिरोंचा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१९
  • फोन.नं. – ९४२०१४४८४५

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड