NHM भंडारा अंतर्गत “समुदाय आरोग्य अधिकारी”समुपदेशन प्रक्रियेकरिता बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर – डाउनलोड करा

NHM Bhandara Bharti Result

NHM Bhandara CHO Merit List

NHM Bhandara Bharti Result – Under Rashtriya Arogya Abhiyan Bhandara Bharti 2023, it is proposed to implement the process of allotment of training centers through counseling to the candidates who passed the Community Health Officer Training Examination held in January 2023 from the state level. For this, it is proposed to conduct the counseling process on March 10, 2023 by checking the original educational documents of the passed candidates in the training center allotment process to the candidates who have passed the Community Health Officer Training Examination. Download NHM Bhandara CHO Merit List, NHM Bhandara CHO Selection List at below:

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यस्तरावरून माहे जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षण परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना समुपदेशनाद्वारे प्रशिक्षण केंद्र वाटप प्रक्रिया राबविण्याचे प्रस्तावित आहे. करिता सदर समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षण परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण केंद्र वाटप प्रक्रियेतील उत्तीर्ण उमेदवारांचे मुळ शैक्षणिक कागदपत्रे तपासून समुपदेशन प्रक्रिया दिनांक १० मार्च, २०२३ रोजी राबविण्याचे प्रस्तावित आहे.

करिता सदर समुदाय आरोग्य अधिकारी करिता पात्र उमेदवारांनी दिनांक १० मार्च, २०२३ रोजी जिल्हा प्रशिक्षण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे आपले सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्र, त्यांचा ०१ झेरॉक्स संच घेऊन सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे. .
भंडारा जिल्हयाकरिता प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये भटक्या जमाती ब, विशेष मागासवर्ग व खुला प्रवर्गाकरिता रिक्त जागा उपलब्ध नाही. करिता अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग, ईडब्ल्यूएस या प्रवर्गातील समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षण केंद्र वाटप समुपदेशन प्रक्रियेकरिता बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे.
तसेच या पुढील सुचना https://bhandara.gov.in वर प्रकाशित करण्यात येईल. करिता उमेदवारांनी वेळोवेळी संकेत स्थळाला भेट देत राहावे. तसेच कोणत्याही उमेदवारांनी सदर बाबत विचारणा करण्याकरिता कार्यालयास भेट देवू नये.



Download NHM Bhandara CHO Selection List and Merit List

NHM Bhandara Super Specialist Bharti Eligibility and Non-Eligibility List

NHM Bhandara Bharti Result: Eligibility and Non-Eligibility List of Super Specialist Recruitment Examination has been announced by National Health Mission Bhandara. Click on the link below to download the list 

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट पदभरती परीक्षेची पात्रता व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दिलेल्या पत्त्यावर 07 नोव्हेंबर 2022 पर्यंत आपले आक्षेप पाठवावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

       राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा अंतर्गत कंत्राटी तत्वावरील रिक्त तात्पुरती ११ महिन्याच्या कालावधी करीता भरावया करिता दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२२ रोजी वृत्तपत्रात व शासकीय संकेत स्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती.

          करिता सदर काढण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेतील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सदर पात्र व अपात्र उमेदवारांना सुचना देण्यात येते की त्यांना सदर पात्र व अपात्र यादीवर काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर आक्षेपा संबंधित अर्ज व पुरावे दाखल दस्ताऐवजासहित दिनांक ०३/११/२०२२ ते दिनांक ०७/११/२०२२ पर्यंत सायं. ५.०० वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद परिसर, भंडारा येथे कार्यालयीन वेळेमध्ये सादर करावे. सदर दिनांकानंतर प्राप्त आक्षेप अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

         तसेच या पुढील सुचना https://bhandara.gov.in व www.zpbhandara.org.in वर प्रकाशित करण्यात येईल. करिता उमेदवारांनी वेळोवेळी संकेत स्थळाला भेट देत राहावे. तसेच कोणत्याही उमेदवारांनी सदर बाबत विचारणा करण्याकरिता कार्यालयास भेट देवू नये.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/UNLOTq0

 

NHM Bhandara Bharti  Eligible and Ineligible List

NHM Bhandara Result : National Health Mission Bhandara has declared the Eligible and Ineligible List For Staff Nurse, Medical Officer, and MPW posts . Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW पदभरतीची पात्र व अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड  – https://cutt.ly/xZYOMvb


NHM Bhandara DPC Bharti Revised Eligibility List 

NHM Bhandara Result : National Health Mission Bhandara has declared the Revised Eligibility List of District Programme Coordinator Posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदभरतीची सुधारित पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links

यादी डाउनलोड : https://bit.ly/385nT2J

 



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Rupali chandrabhan raut says

    Candidate who are eligible for job on which date joining will be start

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड