NHM भंडारा भरती 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, भंडारा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सुपर स्पेशॅलिस्ट, स्पेशॅलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्यक, ऑडिओलॉजिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, पोषणतज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरेपिस्ट, परिचारिका, रूग्णसेवा कामगार, औषधशास्त्र, सांख्यिकी सहाय्यक आणि तंत्रज्ञ पदांच्या एकूण 67 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे. (मूळ जाहिरात पहा)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण – भंडारा जिल्हा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य मिशन, जिल्हा आरोग्य कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा- परिषद, भंडारा-४४१९०४

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ganesh telami says

    अपंग आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami