Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती २०१९

NHM Akola Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला येथे विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे. आणि मुलाखतीची १७ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नर्स, फार्मासिस्ट
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी पास, D. Pharm, MBBS असावा.
  • फीस – रु. १००/-
  • अर्ज पद्धत्ती- ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज पाठविण्याचा/मुलाखतीचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दगडी शाळा अकोट, ता. अकोट, जि. अकोला
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ सप्टेंबर २०१९ (कर्मचारी नर्स, फार्मासिस्ट)
  • मुलाखतीची तारीख – १७ सप्टेंबर २०१९ (वैद्यकीय अधिकारी)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड