राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती २०१९

NHM Ahmadnagar Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहमदनगर येथे विविध पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

 • पदांचे नावसुपर विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, कर्मचारी परिचारिका, सांख्यिकी अन्वेषक, लेखापाल, ब्लॉक कम्युनिटी मोबिलाइझर, लसीकरण फील्ड मॉनिटर.
 • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
 • नोकरी ठिकाण – अहमदनगर
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज सादार करण्याचा पत्ता– राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जि.प. अहमदनगर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०१९
 • आवश्यक कागदपत्रे
  • अद्यावत बायोडाटा (ई-मेल व मोबाईल नंबरसह)
  • शैक्षणिक कागदपत्रे ( वैद्यकीय, पदवी, संबंधित विषयाचे पदव्युत्तर पदवी/ पदविका किंवा तत्सम अहर्ता )
  • शेवटच्या वर्षाचे मार्कशीट. वयाचा दाखला ( शालांत परीक्षा प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याच दाखला )
  • नोंदणी प्रमाणपत्र (MMC करून नोंदणी प्रमाणपत्र / नुतनीकरण प्रमाणपत्र ) / MCI/DCI/MNC
  • जातीचे प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रमाणपत्र. ज्या पदांना आवश्यक आहे अशा पदासाठी शासकीय / निमशासकीय कार्यालयातील अनुभव प्रमाणपत्र.
  • आवश्यक पदांनुसार टॅली, टायपिंग तसेच MSCIT प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !