राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

NHDC Bharti 2021

NHDC Bharti 2021 : राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत यंग प्रोफेशनल, कन्सल्टंट, ज्येष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – यंग प्रोफेशनल, कन्सल्टंट, ज्येष्ठ सल्लागार
  • पद संख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate Degree in relevant subject or 2 Years PG Diploma in Management or Designing or MBA
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021  आहे.

रिक्त पदांचा तपशील – NHDC Vacancies 2021

THDC Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHDC Bharti 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/31JVoVb
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3un9Iit


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड