Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नियोलाइट बिल्डर्स कोल्हापूर भरती २०१९

Neolite Builders Kolhapur Bharti 2019

नियोलाइट बिल्डर्स कोल्हापूर येथे विक्री कार्यकारी पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विक्री कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.E.Civil/ D.C.E/ B.B.A./ M.B.A. असावा.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – वरद रेसिडेन्सी, नागाळा पार्क कामन जवळ. कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०१९
  • फोन नं – (०२३१) २६५७३४९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड