Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NEERI नागपूर भरती २०१९

NEERI Nagpur Vacancies 2019

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI), नागपूर येथे संशोधन सहयोगी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसंशोधन सहयोगी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणासह बी. ई. / बी. टेक. व एम. ई. / एम. टेक. असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • फीस – रु. ५००/-
  • वेतनश्रेणी – रु. ४७,०००/-
  • वयोमर्यादा – उमेदवार ३५ वर्षापेक्षा जास्त नसावा
    • ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • एस.सी. / एस.टी. / स्त्रीया या प्रवार्गाकरिता – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताडॉ. गिरीश आर. पोफळी, ज्येष्ठ सिद्धांत वैज्ञानिक, सांडपाणी तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नेहरू मार्ग, नागपूर- ४४००२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड