Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NEERI नागपूर भरती २०१९

NEERI Nagpur Recruitment 2019

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI), नागपूर येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ नोव्हेबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एससी / बीसीए / बीबीए उत्तीर्ण असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • फीस – रु. ५००/-
  • वेतनश्रेणी – रु. १५,०००/-
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवार २८ वर्षापेक्षा जास्त नसावा.
    • उर्वरित प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवार ३३ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • मुलाखतीचा पत्ताराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नेहरू मार्ग, नागपूर- ४४००२०
  • मुलाखतीची तारीख – ११ नोव्हेबर २०१९ (सकाळी ९.३० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड