NCL पुणे भरती २०१९

NCL Pune Vacancies 2019

CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे वैज्ञानिक, वरिष्ठ वैज्ञानिक पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाववैज्ञानिक, वरिष्ठ वैज्ञानिक

  • पद संख्या – १९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ६ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनसीएल), डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८

  • अर्ज पावती पाठविण्याची शेवटची तारीख – २४ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात 📝 ऑनलाईन अर्ज करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !