Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIMH भरती २०२०

National Institute of Miners Health Recruitment 2020

National Institute of Miners Health Recruitment 2020 : राष्ट्रीय खाण आरोग्य संस्था, नागपूर येथे प्रकल्प सहाय्यक ग्रेड – I, प्रकल्प सहाय्यक ग्रेड – II, संशोधन वैज्ञानिक (वैद्यकीय), अकाउंटंट सहाय्यक पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावप्रकल्प सहाय्यक ग्रेड – I, प्रकल्प सहाय्यक ग्रेड – II, संशोधन वैज्ञानिक (वैद्यकीय), अकाउंटंट सहाय्यक
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताराष्ट्रीय खाण कामगार संस्था, जेएनएआरडीडीसी परिसर, वेणा पाणी व वाडी पोलिस स्टेशन जवळ, वाडी, नागपूर – ४४००२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील -National Institute of Miners Health Vacancies 2020
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
प्रकल्प सहाय्यक ग्रेड – I ०२
प्रकल्प सहाय्यक ग्रेड – II ०१
संशोधन वैज्ञानिक (वैद्यकीय) ०१
अकाउंटंट सहाय्यक ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2xIFui9

अर्ज नमुना : http://bit.ly/2IPsPMw

अधिकृत वेबसाईट : www.nimh.gov.in

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड