राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०१९

National Health of Mission Mumbai Recruitment 2019

 राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे  शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर गुणवत्ता हमी समन्वयक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, सुविधा व्यवस्थापक पदांच्या एकूण १४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख  ९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रताएमबीबीएस किंवा एमएचएच / एमएचए / एमबीए इन हेल्थसह कोणतीही वैद्यकीय पदवीधर.
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्यचा पत्ताआयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, अरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्जच्या हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डी’मेल्लो रोड, मुंबई – ४०० ००१.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑगस्ट २०१९  आहे.

अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरातकाळजीपूर्वक वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !