राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर भरती २०१९

National Health Mission Latur Recruitment 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे डेटा मॅनेजर, फार्मासिस्ट, लसीकरण फील्ड मॉनिटर, को-ऑर्डिनेटर, स्टाफ नर्स / महिला आरोग्य अभ्यागत, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, सांख्यिकीय अन्वेषक, हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, डीईआयसी व्यवस्थापक, सुविधा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी  पदांच्या एकूण ६३  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख  ८ ऑगस्ट  २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार संगणक विज्ञान किंवा बीई / आयटी / इलेक्ट्रॉनिक, बी. फार्म / डी. फार्म, कोणतीही पदवीधर, एमएसडब्ल्यू किंवा एमएड सोशल सायन्स, बीएससी नर्सिंग, एमबीबीएस, एमडी, बीएएमएस, बीई, एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असावी.
  • फीसआरक्षित प्रवर्गासाठी रु. १००/-  व  खुल्या प्रवर्गातील  उमेदवारासाठी रु. १०५/-.
  • वयोमर्यादा
    • एमबीबीएस व तज्ज्ञ ७० वर्ष
    • परिचारिका व तंत्रज्ञ ६५ वर्षे 
    • इतरांसाठी कर्मचारी वर्ग ३८ वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग ,जिल्हा परिषद , लातूर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ ऑगस्ट २०१९ ( सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ) आहे.

अधिक माहितीसाठी दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !