Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नाशिक महानगरपालिका भरती २०१९

Nashik Mahanagarpalika Bharti 2019

नाशिक महानगरपालिका येथे परिवहन व्यवस्थापक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – परिवहन व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – नाशिक महानगरपालिका, नाशिक , राजीव गांधी भवन, शरणपूर्ण रोड, नाशिक
  • मुलाखतीची तारीख – ११ सप्टेंबर २०१९ (दु. ३.०० वा.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    नाशिक महानगर पालिका येथे विचारावे कॉन्टॅक्ट लिंक : https://nashikcorporation.in/article/index/id/7#tabs|History:tab1

  2. Gokul waje says

    शिक्षण चालु आहे अजँ करता येईल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड