Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नाशिक पोलीस भरती : लेखी परीक्षा निकाल जाहीर! – Nashik Gramin Police Bharti result 2022

Nashik Gramin Police Bharti result 2022

Nashik Gramin Police Written Exam Bharti Result 2023

Nashik Gramin Police Bharti result 2022: Nashik Rural Police Written Exam was conducted on 2nd April 2023 for constable posts. Candidates can check their Nashik Gramin Police Written Exam Marks and Answer Key. Also Nashik Police has published Nashik Gramin Police Written Exam Result 2023 at the official Site.

नाशिक ग्रामीण पोलिसांची लेखी परीक्षा 2 एप्रिल 2023 रोजी कॉन्स्टेबल पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या नाशिक ग्रामीण पोलिस लेखी परीक्षेचे गुण आणि उत्तर तालिका तपासू शकतात. तसेच नाशिक पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलिस लेखी परीक्षेचा निकाल २०२३ अधिकृत साईटवर प्रकाशित केला आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

Nashik Rural Police Written Exam Result 2023

०२ – एप्रिल – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable written Exam Answer key Downlaod
०५ – एप्रिल – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable written Exam Final Answer key Downlaod
०५ – एप्रिल – २०२३ नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२१ लेखी परीक्षा निकाल Downlaod

 


Nashik Police Bharti 2022 Physical Test Mark List

Nashik  Police Driver Bharti result 2022 – Maharashtra Nashik Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 to 15th Feb 2023 is declared now. Studnts who attended exam on this dates can download their result as per their Physical Test date from below link ;

नाशिक ग्रामीण शिपाई (Nashik Police Bharti) पदाच्या लेखी परीक्षेसाठी (written Exam) रविवारी (2 एप्रिल) परीक्षा पार पडली. परंतु यावेळी लेखी परीक्षेस पात्र असलेल्या 1879 उमेदवारांपैकी जवळपास 847 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. काल सकाळी साडेसहा वाजेपासून शहर आणि ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक शहरातील केटीएचम महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते.

 

नाशिक ग्रामीणच्या (Nashik Rural Police) 164 रिक्त शिपाई पदांसाठी 2 ते 20 जानेवारीदरम्यान मैदानी चाचणी (Ground Test) पूर्ण झाली. यात 50 टक्के गुण मिळवलेल्या एका पदासाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली. त्यांची रविवारी सकाळी दहा वाजता लेखी परीक्षा घेण्यात आली. बुद्धिमत्ता, गणित, सामान्यज्ञान, मराठीसह (Marathi) विविध विषयांवर पर्यायी स्वरुपात शंभर प्रश्न विचारण्यात आले. ‘बायोमेट्रिक’द्वारे उमेदवारांची ओळख पडताळून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.

 

नाशिक पोलीस भरती प्रक्रियेत आता शेवटचा टप्पा शिल्लक असून अर्जप्रक्रिया झाल्यानंतर मैदानी चाचणीला उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी काही उमेदवारांची निवड करण्यात आली. यात पोलीस शिपाई आणि पोलीस चालक अशा दोन पदासाठी वेगवेगळी परीक्षा घेण्यात आली. यात पोलीस शिपाई पदाच्या परीक्षेसाठी हजारहून अधिक उमेदवार पात्र झाले होते. नुकतीच शहरातील केटीएचएम महाविद्यलयात ही परीक्षा पार पडली असून लवकरच निकाल लावला जाणार आहे.

 

साडेअकरापर्यंत लेखी परीक्षा संपल्यानंतर बारापर्यंत पोलीस बंदोबस्त कायम होता. दरम्यान, या मैदानीच्या निकालात पहिल्या 29 उमेदवारांना 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत. हे सर्व माजी सैनिक आहेत. सर्वसाधारण आणि माजी सैनिक या वर्गवारीतल्या उमेदवारांचा कटऑफ 43 गुणांचा आहे. गृहरक्षक दल वर्गवारीचा 42, महिला 40, प्रकल्पग्रस्त 36, अनाथ 30, खेळाडू 29, भूकंपग्रस्त 26 आणि पोलीस पाल्य 25 या गुणांचा कटऑफ आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचा कटऑफ अधिक राहिल. त्यामुळे आता उमेदवारांचे लक्ष अंतिम गुणवत्ता यादीकडे आहे.

 


नाशिक चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

  • Name : Nashik Physical Exam Result 2023 -नाशिक
  • Exam Date : 2nd Jan To 15th Feb 2023

Nashik  Police Gramin Driver Bharti Result 2022

जिल्हा ग्रामीण पोलिस भरती २०२१ पोलिस शिपाई लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी बुधवारी (दि. १५) जाहीर करण्यात आली. पोलिस मैदानी चाचणी दिलेल्या ११ हजार २४४ उमेदवारांपैकी ४ हजार ५१८ उमेदवारांना २५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले होते. त्यांच्या १:१० या प्रमाणात १ हजार ८६९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले असून, भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांना ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर ही यादी पाहता येणार आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई यांची १६४ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात झाल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी एकूण १८ हजार ९३५ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी पोलिस मुख्यालयाच्या आडगाव येथील कवायत मैदानावर ४ ते २० जानेवारीदरम्यान घेण्यात आली. या चाचणीसाठी अर्ज केलेल्या एकूण १८ हजार ९३५ उमेदवारांपैकी १३ हजार ८६ उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. यातील ११ हजार २४४ उमेदवार शारीरिक मोजमापे व कागदपत्र पडताळणीत पात्र ठरल्याने त्यांच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्यानंतर उमेदवारांना मैदानी चाचणीत मिळालेले गुण त्या त्या दिवशी नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरील शंका व तक्रारींचे निरसन करण्यात आल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी दिलेल्या ११ हजार २४४ उमेदवारांपैकी ४ हजार ५१८ उमेदवारांना २५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहे. या उमेदवारांमधून १:१० या प्रमाणात १ हजार ८६९ एवढे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. या उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी बुधवारी (दि. १५) ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

१५ – फेब्रुवारी – २०२३ Nashik Rural Police recruitment-2021 List of Candidates qualified for written examination : *Police Constable * Download
१७ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 17 jan 2023 Download
१८ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 18 jan 2023 Download
१८ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment Police driver action taken in relation querries raised by Candidates Download
१९ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 19 jan 2023 Download
२० – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 20 jan 2023 Download
२१ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment-2021 Police Drivers List of candidates eligible for driving skill test Download
२३ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Driver Recruitment result of driving Skill test on 23-01-2023 Download
२४ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Driver Recruitment result of driving Skill test on 24-01-2023 Download
२५ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Driver Recruitment result of driving Skill test on 25-01-2023 Download
३० – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment- Police Constable action taken in relation queries raised by Candidates Download
३० – जानेवारी – २०२३ Nashik rural police driver recruitment-2021 List of Selected Candidates qualified for written examination after driving skill test Downlaod
१० – फेब्रुवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment -Police Constable action taken in relation queries raised by Candidates. Download
१६ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 16 jan 2023 Download
१७ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 17 jan 2023 Donwload
१८ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 18 jan 2023 Download
१८ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment Police driver action taken in relation querries raised by Candidates Download
१९ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 19 jan 2023 Download
२० – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 20 jan 2023 Download
२१ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment-2021 Police Drivers List of candidates eligible for driving skill test Download
२३ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Driver Recruitment result of driving Skill test on 23-01-2023 Download
२४ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Driver Recruitment result of driving Skill test on 24-01-2023 Download
२५ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Driver Recruitment result of driving Skill test on 25-01-2023 Download

 

तारीख शिर्षक माहिती
०२ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Drivers Result of Physical test conducted on 02 January 2023 PDF view
०३ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Drivers Result of Physical test conducted on 03/01/2023 PDF view
०४ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable Result of Physical test conducted on 04/01/2023 PDF view
०५ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable Result of Physical test conducted on 05/01/2023 PDF view
०६ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Result of Physical test conducted on 06 January 2023 PDF view
०७ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Result of Physical test conducted on 07 January 2023 PDF view
०९ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable result of physical test 9-01-2023 PDF view
१० – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable result of physical test 10-01-2023 PDF view
११ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police constable result pf physical test 11-01-2023 PDF view
१२ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Result of Physical test conducted on 12 jan 2023 PDF view
१३ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Result of Physical test conducted on 13 jan 2023 PDF view
१४ – जानेवारी – २०२३ Nashik Rural Police Recruitment for Police Constable Result of Physical test conducted on 14 jan 2023 PDF view

 

निकाल पहा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड