Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नारायणराव पाटील वाघाये महविद्यालय गोंदिया भरती २०१९

Narayanrao Patil Waghaye College Gondia Recruitment 2019

नारायणराव पाटील वाघाये महविद्यालय गोंदिया येथे शिक्षक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • नोकरी ठिकाण – गोंदिया, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – नारायणराव पाटील वाघाये महविद्यालय, सौंदड, ता. सडक / अर्जुनी जि. गोंदिया – ४४१८०६
  • मुलाखतीची तारीख – २२ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.३० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड