Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नांदुरा इंग्लिश एज्युकेशन सोसायटी भरती २०२०

Nandura English Education Society Buldhana Bharti 2020

दि नांदुरा इंग्लिश एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कोठारी कनिष्ठ महाविद्यालय, नांदुरा येथे क. म. वि. शिक्षण सेवक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – क. म. वि. शिक्षण सेवक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – एम. कॉम. (द्वितीय श्रेणी) बी. एड. अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी पात्रता आवश्यक (TAIT) आहे.
  • नोकरी ठिकाण – नांदुरा, बुलढाणा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – ३० डिसेंबर २०१९ (सकाळी ११.०० वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – दि नांदुरा इंग्लिश सोसायटी, नांदुरा, ता. नांदुरा, जि, बुलढाणा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड