Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नाईक महाविद्यालय यवतमाळ भरती २०१९

Naik Mahavidyalaya Yavatmal Bharti 2019

फुलसिंग नाईक महाविद्यालय व श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसद येथे सहायक प्राध्यापक, फिजिकल एज्युकेशनचे संचालक पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक, फिजिकल एज्युकेशनचे संचालक
  • पद संख्या – १४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ डिसेंबर २०१९ (सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – jspm1960@rediffmail.com, princiapl_pnc@rediffmail.com & smtvnmmv@rediffmail.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड