नागपूर महापालिकेत “या” पदांसाठी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती १७ मे ला !! | Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 Update
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023:Nagpur Municipal Corporation Resolution no. 168, dated As per “B” dated 26/10/2015 to fill the posts of Junior Health Inspector through Circular No.68 / Establishment, dt. 09/05/2022 was issued. Direct interview of the eligible candidates in the application received accordingly will be On 17/05/2023 at 4.00 PM. Candidates can attend walk in interview on given date :
नागपूर महानगरपालिका ठराव क्र. १६८, दि. २६ /१०/२०१५ मधील “ब” नुसार कनिष्ठ स्वास्थ निरीक्षक पदे परिपत्रकाद्वारे भरण्याकरीता परिपत्रक क्र. ६८ / आस्थापना, दि. ०९/०५/२०२२ निर्गमीत करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या अर्जातील पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखत दि. १७/०५/२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता मा. अपर आयुक्त (शहर) यांचे कक्षात घेण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तरी संबंधीत पात्र उमेदवारांनी आपले संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रांच्या मुळ व झेरॉक्स (जसे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्र तसेच स्वास्थ निरीक्षक पदविका प्रमाणपत्र, एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र) साक्षांकीत प्रतीसह दि. १७/०५/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता उपरोक्त स्थळी हजर रहावे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023: NMC Nagpur (Nagpur Municipal Corporation) has announced new recruitment notification for the vacant posts of “Sports inspector and coordinator”. All the eligible and interested candidates should present for interview at the given mentioned address with the all essential documents and certificates on the 4th of May 2023. The official website of Nagpur Mahanagarpalika is www.nmcnagpur.gov.in. Further details are as follows:-
नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्रपत्र-“अ” मध्ये नमूद शासन मंजूर १३१८३ पदांसह नवनिर्मित ७५०३ पदे अशा एकूण २०६८६ पदांमधून व्यपगत करावयाची २७०५ पदे वगळून नागपूर महानगरपालिकेच्या प्रपत्र – “ई” मध्ये नमूद केल्यानुसार एकूण १७१०९ पदांना याद्वारे व संदर्भ क्र. ३ वरील शासन निर्णय क्रमांक : नामपा /२०१५/१६५२/प्र.क्र.१६६/नवि-२६ दि. १२.०५.२०१७ नुसार मंजूर अग्निशमन विभागाचे ८७२ पदे समाविष्ट करुन अशा एकूण पृष्ठ ३ पैकी २ १७९८१ पदांच्या एकत्रीत आकृतीबंधास पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. या आशयाच नवीन परिपत्रक आज जाहीर झाले आहे. या नुसार भरती प्रक्रिया सुरु होण्याचे संकेत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – क्रिडा निरीक्षक व समन्वयक
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर
- मुलाखतीची तारीख – 04 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
Nagpur Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
क्रिडा निरीक्षक व समन्वयक | 01 पद |
Educational Qualification For Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
क्रिडा निरीक्षक व समन्वयक | 1) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी
2) मान्यता प्राप्त विद्यापिठाची शारिरीक शिक्षण शाखेची पदवी (बी.पी.एङ). 3) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग. 4) उमेदवारास इंग्रजी व मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. |
Salary Details For Nagpur Municipal Corporation Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
क्रिडा निरीक्षक व समन्वयक | Rs. 20,000/- per month |
Selection Procedre Four Nagpur Municipal Corporation Recruitment 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- मुलाखतीचे स्थळ :- तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर
- नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी १०.३० ते दुपारी ११.३० वाजेपर्यंत
- नोंदणी करीता येतांना उमेदवारांनी आपल्या शैक्षणीक पात्रता, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र, तसेच अनुभव प्रमाणपत्राची एक छायांकित प्रत अर्जासह टाचन करुन एक प्रत सोबत ठेवावी तसेच (मुळ प्रमाणपत्र सोबत ठेवावे).
- उमेदवारांच्या मुलाखतीची वेळ अर्जाच्या नोंदणी झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी दुपारी १२.०० वाजता नोंदणी क्रमांकानुसार प्रत्यक्ष मुलाखत सूरू केल्या जाईल. या बाबत उमेदवारास वेगळयाने सुचना देण्यात येणार नाहीत.
- थेट मुलाखत असल्याने टपाल व इतर मार्गाने अर्ज पाठविण्याची आवश्यकता नसल्याने अशा अर्जावर विचार करण्यात येणार नाही.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीची तारीख 04 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NMC Nagpur Vacancy 2023 Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NMC Nagpur Bharti 2023 | www.nmcnagpur.gov.in Recruitment 2023 |
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/djrNO |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.nmcnagpur.gov.in |
Previous update –
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023: NMC Nagpur (Nagpur Municipal Corporation) has announced new recruitment notification for the various vacant posts of “Specialists & Medical Officer”. There are total of 14 vacancies are available to fill the posts. All the eligible and interested candidates should present for interview at the given mentioned address belpw with the all essential documents and certificates. The date of interview is the 26th of April 2023. The official website of Nagpur Mahanagarpalika is www.nmcnagpur.gov.in. Further details are as follows:-
आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरूपात “विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी” पदे भरण्याकरीता थेट मुलाखत दि. 26/04/2023 रोजी घेण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेच्या मुळ कागदपत्र व झेरॉक्स संचासह मुलाखत स्थळी उपस्थित राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 14 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर महानगरपालिका
- मुलाखतीची तारीख – 26 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
Nagpur Mahanagarpalika Vacancy Details
पदाचे नाव | पदसंख्या |
विशेषज्ञ | 06 पदे |
वैद्यकीय अधिकारी | 08 पदे |
Educational Qualification For Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विशेषज्ञ | एम-डी (स्त्रीरोग तज्ञ) किंवा डी.जी.ओ. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, एम. डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल
एम.डी. (बालरोगतज्ञ) किंवा डि.सी.एच. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, एम.डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल. एम.डी. (भुलतज्ञ) किंवा डि.ए. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, एम. डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल. |
वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. |
Salary Details For Nagpur Municipal Corporation Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विशेषज्ञ | Rs. 75,000/- per month |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 60,000/- per month |
Selection Procedure For Nagpur Municipal Corporation Recruitment 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ :-आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर महानगरपालिका
- नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहिल.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NMC Nagpur Vacancy 2023 Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NMC Nagpur Bharti 2023 | www.nmcnagpur.gov.in Recruitment 2023 |
|
✅ PDF जाहिरात |
https://shorturl.at/mvDJS |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.nmcnagpur.gov.in |
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023: NMC Nagpur (Nagpur Municipal Corporation) has announced new recruitment notification for the variois vacant posts of “Part Time Medical Officer”. All the eligible and interested candidates should present for interview on every Tuesday along with the all essential documents and certificates. The official website of Nagpur Mahanagarpalika is www.nmcnagpur.gov.in. Further details are as follows:-
नागपूर महानगरपालिका अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी” पदाच्या 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी मुलाखतीकरिता हजर राहावे. महिण्याच्या एखादया मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास त्या दिवशी मुलाखत घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 34 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर
- मुलाखतीची तारीख – प्रत्येक मंगळवारी
- अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
Nagpur Mahanagarpalika Vacancy Details
पदाचे नाव | पदसंख्या |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 34 पदे |
Educational Qualification For Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदनी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य |
Salary Details For Nagpur Municipal Corporation Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | Rs. 30,000/- per month |
Nagpur Municipal Corporation Jobs 2023 – Important Documents
मुलाखतीस पात्र उमेदवाराने मुलाखतीकरीता खालील आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत ( Original) व साक्षांकित (Zerox) प्रतींचा एक संच या सह उपस्थित राहावे.
- नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो – १ व स्वतःचा ई-मेल व दुरध्वनी क्रमांक
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
- जन्म तारखेचे प्रमाणपत्र (शाळा / महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र / जन्माचे प्रमाणपत्र ) ओळखपत्र-आधार कार्ड/मतदान कार्ड /ड्रायव्हिंग लायसंस
- पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका व पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन
प्रमाणपत्र - पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी ( PG Degree) आणि (PG Diploma) प्रमाणपत्र पदव्युत्तर पदवीका
Selection Procedure For Nagpur Municipal Corporation Recruitment 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनीच मुलाखत घेण्यात येईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ :- नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर
- नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहिल.
- उमेदवारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी स्वतंत्रपणे पदनिहाय मुलाखतीकरीता सकाळी ११.०० वाजता सर्व आवश्यक दस्ताऐवजांसह उपस्थित राहावे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NMC Nagpur Vacancy 2023 Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NMC Nagpur Bharti 2023 | www.nmcnagpur.gov.in Recruitment 2023 |
|
✅ PDF जाहिरात |
http://bit.ly/3XAM1Bt |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.nmcnagpur.gov.in |
Institutional Structure
The Municipal Council for Nagpur was established in 1864. At that time, the area under the jurisdiction of the Nagpur Municipal Council was 15.5 sq. km and the population was 82,000.
The duties entrusted to the Nagpur Municipal Council were to maintain cleanliness and arrange for street lights and water supply with government assistance. In 1922, the Central Provinces & Berar Municipalities Act was framed for the proper functioning of the Municipal Council.
On 22nd January 1950, CP & Berar Act No. 2 was published in the Madhya Pradesh Gazette which is known as the City of Nagpur Corporation Act, 1948 (CNC Act). The Municipal Corporation came into existence in March 1951. The first development plan of the city was prepared in 1953. In the year 1956, under the state reconstitution, the Berar Province merged into the Maharashtra State with Mumbai being recognised as its capital; in 1960, Nagpur was declared as the second capital of the state.
As per the CNC Act, 1948, the key responsibility for providing Nagpur’s citizens basic urban services lies with the Nagpur Municipal Corporation. These services include water supply, sewerage, waste management, slum improvement, land use planning, construction and maintenance of internal roads, street lighting, maintenance of parks and gardens, providing primary health and education facilities, etc. NMC co-ordinates with various other government organizations like NIT, MHADA, MSRTC, the Traffic Police, MPCB, etc. for delivering these basic urban services.
Thanks sir
Nagpur mahanagar palika job 2021
हो रीक्त आहे तर permenent भरा ना कॉन्ट्रॅक्ट वर कसला भरता सगळी अस्थायी स्वरूपात भरली आहे
ANM पदावाल्याना पण भरता येईल का हा form?
?….महीलांसाठी पण आहे का हे पद