Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नागेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर भरती २०१९

Nageshwara Charitable Trust Nagpur Bharti 2019

नागेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर येथे प्रकल्प लेखापाल, ग्राहक सेवा कार्यकारी, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावप्रकल्प लेखापाल, ग्राहक सेवा कार्यकारी, डेटा एंट्री ऑपरेटर.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतिचा पत्ता – नागेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट पहिला माळा, १०१ लक्ष्मीविलास अपार्टमेंट, रांगोळी मार्ग, खरे टाऊन, नागपूर
  • मुलाखतीची तारीख – २७ ऑगस्ट २०१९ ( सकाळी ९.३० ते दु १.०० वा. पर्यंत)
  • दूरध्वनी क्र. – ०७१२ – २५५८४१०, ९६५७७२८१३१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड