Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नागरी उड्डाण संचालनालय गोवा भरती २०१९

Nagari Uddan Sanchanalaya Goa Bharti 2019

नागरी उड्डाण संचालनालय गोवा येथे कनिष्ट लिपिक, कनिष्ट श्रेणी कारकुन, वाहन चालक, बहुकौशल्य कर्मचारी पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ट लिपिक, कनिष्ट श्रेणी कारकुन, वाहन चालक, बहुकौशल्य कर्मचारी.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण -गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – नागरी उड्डाण संचालनालय, खोली क्र.१९, सचिवालय, पर्वरी, गोवा-४०३५२१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ सप्टेंबर २०१९
  • आवश्यक कागदपत्रे
    • पारपत्र आकाराचे उमेदवाराचे छायाचित्र
    • जन्मतारीख
    • सुयोग्य अधिकारीणीने दिलेला गोव्यात १५ वर्षे वात्सव्य करून असल्याचा दाखला
    • आवश्यक शैक्षणिक आहार्तेविशायची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
    • रोजगार विनिमय केंद्राचे वैद्य नोंदणी कार्ड
    • उमेदवार ओबीसी असल्यास सुयोग अधिकारीणीने वितरीत केलेला जातीचा दाखला.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड