Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Nagar Panchayat Mantha Bharti 2023 | Nagar Panchayat Mantha Recruitment 2023

Nagar Panchayat Mantha Bharti 2023

Nagar Panchayat Mantha Bharti 2023

Nagar Panchayat Mantha Bharti 2023: Nagar Panchayat Mantha has issued All division vacancies at Administrative, Field, and Technical Level Posts. Under Nagar Panchayat Mantha Bharti 2023, Class 3 and Class 4 Vacant Positions will get filed on regular basis. There will be 13 cadres having various positions like Clerk, Driver, Pump Operator/Vijtantri/Jodari, Tartantri/Wireman, Udyan Parivekshak, Galni Chalak, Granthpal, Sahayak Granthpal, Shipai/Peon, Safai Kamgar, Whalman, Fireman, Hawaldar/Naik. So students who are going to search for Nagar Panchayat Job in Mantha can prepare for Applying to Nagar Panchayat Mantha Recruitment 2023 :

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही नगर पंचायत मंठा भरती 2023 (Nagar Panchayat Mantha Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नगर पंचायत मंठा [Nagar Panchayat Mantha] शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.  

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी
  • पदसंख्या – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मंठा
  • वयोमर्यादा
    • 18 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल. 
  • अधिकृत वेबसाईट – mahadma.maharashtra.gov.in

Nagar Panchayat Mantha Recruitment 2023

Organizer Name Nagar Panchayat Mantha
Recruitment Name Nagar Panchayat Mantha Recruitment 2023
Post Name Clerk, Driver, Peon, Sweeper, Etc. Posts
Total Number of Vacancies
Job Type Government Job
Job Location Nagar Panchayat Mantha
Age Limit 18-35 Years
Pay Scale / Salary Prefer PDF Notification
Application Mode Online/ Offline
Last Date Update Soon
Official Website mahadma.maharashtra.gov.in

Nagar Panchayat Mantha Vacancy 2023 Details 

  • 1) Clerk
  • 2) Driver
  • 3) Pump Operator/Vijatantri/Jodri
  • 4) Wiring/Wireman
  • 5) Park ranger
  • 6) Galani driver
  • 7) Librarian
  • 8) Assistant Librarian
  • 9) Peon
  • 10) Cleaning staff
  • 11) Sweepers
  • 12) Constable/Naik
  • 13) Fireman

Nagar Panchayat Mantha Bharti 2023 – Age Criteria 

  • Age Limit – 18 to 35 Years

Eligibility Criteria For Nagar Panchayat Mantha Recruitment 2023

The Nagar Panchayat Mantha Recruitment 2023 will recruit eligible candidates for various vacancies for various posts and the Eligibility criteria are as follows.

  • 10th, 12th, BE, B.Tech, B. Arch, B.Sc, Any Graduate, Post Graduate, Diploma (Detailed Advertisement Update Soon.)

Willing candidates are advised that must have to read this article to get information regarding Nagar Panchayat Mantha Bharti 2023 like Eligibility, Educational Qualification, Age Limit, Mode of Selection, Salary, Application Fees, How to Apply Online, Vacancy Details, Important Dates, and more. Please refer to the following table to get an overview of Nagar Panchayat Mantha Recruitment 2023


Previous Update –

Nagar Panchayat Mantha Bharti 2022

Nagar Panchayat Mantha Bharti 2022: Nagar Panchayat Mantha Jalna has announced recruitment notification for the vacant posts of “City Level Technical Specialist (CLTC)”. Interested and eligible candidates can apply before the 9th of December 2022. More details are as follows:-

नगर पंचायत मंठा – जालना अंतर्गत “शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणजालना 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगर पंचायत, मंठा, जि. जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – jalna.gov.in

Nagar Panchayat Mantha Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC) 01 पद

Educational Qualification For Nagar Panchayat Mantha Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC) 1. पदवी / पदव्युत्तर पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी)

2. बांधकामDesign आणि आणि पर्यवेक्षण (Supervision) क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य.

3. नगर परिषद अथवा महानगरपालिकामध्ये बांधकाम अभियंता म्हणून कार्य केले असल्यास प्राधान्य.

4. MSCIT (MS-Word, MS-EXCEL, MS Power point ज्ञान आवश्यक) Auto Cad व इतर स्थापत्य अभियांत्रिकी संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र / अभ्यासक्रम प्राप्त केले असल्यास प्राधान्य.

5. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

Salary Details For Nagar Panchayat Mantha Jalna Bharti 2022 

पदाचे नाव वेतनश्रेणी
शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC) Rs. 35,000/- per month

How To Apply For Nagar Panchayat Mantha Jalna Recruitment 2022 

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तरी इच्छुक पात्र उमेदवारांकडून  विहित नमुन्यात अर्ज, आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह सीलबंद लिफाफ्यात अर्ज स्वीकारण्यात येतील.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Nagar Panchayat Mantha Jalna Vacancy 2022 Details

Nagar Panchayat Mantha Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagar Panchayat Mantha Application 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/I1IMUpz
✅ अधिकृत वेबसाईट
jalna.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड