Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कर्जत नगरपंचायतीतील रिक्त पदे भरण्याची मागणी – Nagar Panchayat Karjat Bharti 2024 | Nagar Panchayat Karjat Recruitment 2024

Nagar Panchayat Karjat Bharti 2024

Nagar Panchayat Karjat Bharti 2024

 

येथील नगरपंचायतीत केवळ राजकीय ईशापोटी मुख्याधिकारी यासह विविध महत्वाची पदे रिक्त आहेत. या मुळे अनेक कामे रखडली असून सर्व सामान्यांना प्रास सहन करावा लागत आहे. ही पदे त्वरित न भरल्यास प्रजासत्ताक दिनी (ता. २६) रोजी तहसील कार्यालयात पदाधिकारी, नगरसेवकांसमवेत उपोषण करण्याचा इशारा गट नेते संतोष म्हेत्रे यांनी दिला आहे. पाबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून येथील नगरपंचायतीत मुख्याधिकारी पद रिक्त असून प्रभारीराज आहे. ज्यांच्याकडे कार्यभार आहे, ते पंधरा पंधरा दिवस फिरकत नाहीत, यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत, तसेच अनेक पदे रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

ही आहेत पदे
• मुख्याधिकारी
• अभियंता
• लेखापाल
• नगररवना सहायक
• लेखा परीक्षक


Nagar Panchayat Karjat Bharti 2023: Nagar Panchayat Karjat has issued All division vacancies at Administrative, Field, and Technical Level Posts. Under Nagar Panchayat Karjat Bharti 2023, Class 3 and Class 4 Vacant Positions will get filed on regular basis. There will be 13 cadres having various positions like Clerk, Driver, Pump Operator/Vijtantri/Jodari, Tartantri/Wireman, Udyan Parivekshak, Galni Chalak, Granthpal, Sahayak Granthpal, Shipai/Peon, Safai Kamgar, Whalman, Fireman, Hawaldar/Naik. So students who are going to search for Nagar Panchayat Job in Karjat can prepare for Applying to Nagar Panchayat Karjat Recruitment 2023 :

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही नगरपंचायत कर्जत भरती 2023 (Nagar Panchayat Karjat Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नगरपंचायत कर्जत [Nagar Panchayat Karjat] शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.  

  • पदाचे नाव – शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी
  • पदसंख्या – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नगरपंचायत कर्जत
  • वयोमर्यादा
    • 18 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल. 
  • अधिकृत वेबसाईट – mahadma.maharashtra.gov.in

Nagar Panchayat Karjat Recruitment 2023

Organizer Name Nagar Panchayat Karjat
Recruitment Name Nagar Panchayat Karjat Recruitment 2023
Post Name Clerk, Driver, Peon, Sweeper, Etc. Posts
Total Number of Vacancies
Job Type Government Job
Job Location Nagar Panchayat Karjat
Age Limit 18-35 Years
Pay Scale / Salary Prefer PDF Notification
Application Mode Online/ Offline
Last Date Update Soon
Official Website mahadma.maharashtra.gov.in

Nagar Panchayat Karjat Vacancy 2023 Details 

  • 1) Clerk
  • 2) Driver
  • 3) Pump Operator/Vijatantri/Jodri
  • 4) Wiring/Wireman
  • 5) Park ranger
  • 6) Galani driver
  • 7) Librarian
  • 8) Assistant Librarian
  • 9) Peon
  • 10) Cleaning staff
  • 11) Sweepers
  • 12) Constable/Naik
  • 13) Fireman

Nagar Panchayat Karjat Bharti 2023 – Age Criteria 

  • Age Limit – 18 to 35 Years

Eligibility Criteria For Nagar Panchayat Karjat Recruitment 2023

The Nagar Panchayat Karjat Recruitment 2023 will recruit eligible candidates for various vacancies for various posts and the Eligibility criteria are as follows.

  • 10th, 12th, BE, B.Tech, B. Arch, B.Sc, Any Graduate, Post Graduate, Diploma (Detailed Advertisement Update Soon.)

Willing candidates are advised that must have to read this article to get information regarding Nagar Panchayat Karjat Bharti 2023 like Eligibility, Educational Qualification, Age Limit, Mode of Selection, Salary, Application Fees, How to Apply Online, Vacancy Details, Important Dates, and more. Please refer to the following table to get an overview of Nagar Panchayat Karjat Recruitment 2023


Previous Update –

Nagar Panchayat Karjat Bharti 2022

Nagar Panchayat Karjat Bharti 2022: Nagar Panchayat Karjat – Ahmednagar has announced recruitment notification for the vacant posts of “City Coordinator”. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date of submission of application should be 24th of November 2022. More details are as follows:-

नगरपंचायत कर्जत – अहमदनगर अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कर्जत, अहमदनगर
  • वयोमर्यादा –  35 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कर्जत नगरपंचायत, जि. अहमदनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख24 नोव्हेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – ahmednagar.nic.in

Nagar Panchayat Karjat Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
शहर समन्वयक 01 posts

Educational Qualification For Nagar Panchayat Karjat Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक मान्यता प्राप्त विद्यापीठातील खालील पैकी पैकी कोणत्याही शाखेतील पदवी.

i) बी.ई./बी.टेक. (कोणत्याही शाखा)

ii) बी.आर्क

iii) बी.प्लानिंग

iv) बी.एस.सी. (कोणतीही शाखा)

Salary Details For Nagar Panchayat Karjat Ahmednagar Bharti 2022 

पदाचे नाव वेतनश्रेणी
शहर समन्वयक Rs. 45,000/- per month

How To Apply For Nagar Panchayat Karjat Ahmednagar Recruitment 2022 

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रासह सिलबंद लिफाफ्यात स्विकारण्यात येईल.
  • तरी इच्छुक व पात्रउमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज विहित मुदतीत सादर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Vacancy details for Nagar Panchayat Karjat Jobs 2022 

Nagar Panchayat Karjat Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagar Panchayat Karjat Ahmednagar Application 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/JMHcdAD
✅ अधिकृत वेबसाईट
ahmednagar.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड