Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) अंतर्गत विविध पदांची भरती

NADA Bharti 2021

NADA Bharti 2021 Details 

NADA Bharti 2021National Anti-Doping Agency has been declared a new recruitment notification for the “Program Associate, Research Associate, Administrative Associate, Technical Associate” posts to fill 18 vacancies. Eligible candidates can send their application to the given address before the 31st of October 2021. Further details are as follows:-

नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अंतर्गत प्रोग्राम असोसिएट, रिसर्च असोसिएट, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट, टेक्निकल असोसिएट पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्रोग्राम असोसिएट, रिसर्च असोसिएट, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट, टेक्निकल असोसिएट
  • पद संख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी, हॉल क्रमांक १०४, पहिला मजला. जेएलएन स्टेडियम, नवी दिल्ली- 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021

भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (National Anti-Doping Agency) आणि राष्ट्रीय युवा कार्यक्रम (National Youth Program) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. NADA ही एक स्वायत्त संस्था असून देशभरातील खेळांमध्ये डोपिंगविरोधी कार्यक्रमांचा प्रोत्साहन देणे, निरीक्षण आणि समन्वय राखण्याचे काम करते. या पदभरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

How to Apply For National Anti-Doping Agency Bharti 2021

  • या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी, हॉल क्रमांक १०४. पहिला मजला. जेएलएन स्टेडियम, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • ३१ ऑक्टोबर ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे.
  • यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे.
  • अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

NADA Vacancy 2021 Details 

NADA Bharti 2021

अधिक माहिती करीत कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NADA Jobs 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3FG7MIz
✅ अधिकृत वेबसाईट
www.nadaindia.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड