Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NABCONS भरती २०१९

NABCONS vacancies 2019

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येथे विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आणि ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर, असोसिएट प्रोजेक्ट कन्सल्टंट, चीफ प्रोजेक्ट कन्सल्टंट, निवासी अभियंता, सब क्लस्टर अभियंता, एमआयएस तज्ज्ञ, साइट अभियंता, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, प्रोग्राम समन्वयक, सल्लागार.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • २२ नोव्हेंबर २०१९ (प्रोग्राम समन्वयक, सल्लागार, असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर, असोसिएट प्रोजेक्ट कन्सल्टंट पदाकरिता)
    • ३० नोव्हेंबर २०१९ (इतर पदाकरिता)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्वाच्या लिंक्स :
जाहिरात क्र – १
जाहिरात क्र – २
जाहिरात क्र – ३ 

अधिकृत वेबसाईट    ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड