Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई विद्यापीठ भरती २०१९

Mumbai Vidyapeeth Recruitment 2019

मुंबई विद्यापीठ येथे संगणक साक्षर लिपिक / ज्येष्ठ स्टेनो पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसंगणक साक्षर लिपिक / ज्येष्ठ स्टेनो
  • शैक्षणिक पात्रता -उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे
  • वेतनश्रेणी – रु. २४,०००/-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताकन्फ्युशियस संस्था, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्र. ८, तळ मजला, रानडे भवन, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ९८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - अर्ज   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड