Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई होमगार्ड भरती २०१९

Mumbai Homeguard Recruitment 2019

मुंबई येथे होमगार्ड पदाच्या २१०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांची नवीन सदस्य नोंदणी आयोजित करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – होमगार्ड
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – नोंदणी
  • सदस्य नोंदणीचा पत्ता – लोहमार्ग पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई
  • नोंदणी प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – २६ ऑगस्ट २०१९ (सकाळी ८.०० वाजता.)
  • नोंदणी प्रक्रियेची शेवटची तारीख – २९ सप्टेंबर २०१९
  • दूरध्वनी क्रमांक – २२८४२४२३
  • भ्रमणध्वनी क्रमांक – ९२२०८४७७०९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड