Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत 56 पदांची भरती

Mumbai District TB Control Society Bharti 2021

Mumbai District TB Control Society Recruitment 2021 Details 

Mumbai District TB Control Society Bharti 2021 : The recruitment notification has declared from respective department for the interested and eligible candidates. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाकरिता वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, क्षय रोग आरोग्य प्रचारक, अकाउंटंट, क्षयरोग लॅब तंत्रज्ञ, समुपदेशक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, क्षय रोग आरोग्य प्रचारक, अकाउंटंट, क्षयरोग लॅब तंत्रज्ञ, समुपदेशक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट
  • पद संख्या – 56 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.
  • नोकरी ठिकाण – मुंबई (Mumbai)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई – 400012
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021 आहे.

Mumbai District Tuberculosis Control Society Recruitment 2021

Mumbai District TB Control Society Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mumbai District TB Control Society Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/2SzibCa
✅ अधिकृत वेबसाईट
arogya.maharashtra.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड