MUHS नाशिक भरती २०२०

MUHS Nashik Bharti 2020

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने  करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२० आहे.

MUHS भरती २०२० – १२ जागा

  • पदाचे नावप्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक
  • पद संख्या – २ जागा
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज  करण्याचा पत्ता –  रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – अर्ज नमुना अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप