MUHS नाशिक भरती २०१९

MUHS Nashik Bharti 2019

आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने  करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मानद प्राध्यापक, मानद सहयोगी प्राध्यापक आणि मानद सहाय्यक प्राध्यापक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज  करण्याचा पत्ता –  रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !