Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे एसटी महामंडळात लवकरच ५०० चालकांची भरती होणार – MSRTC Pune Bharti 2024

MSRTC Pune Bharti 2024

MSRTC Pune Bharti 2024 

राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात आता नव्याने ५०० चालक प्रशिक्षणानंतर रूजू होणार आहेत. तत्पुर्वी यातील ८६ चालक प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रूजू झाले आहेत. ९० चालकांचे प्रशिक्षण अंतीम टप्यात आहे. त्यामुळे एसटीतील कर्मचाऱ्यांची असलेली अपुरी संख्या भरून निघेल आणि मार्गावरील बसची संख्या वाढविणे एसटी प्रशासनाला शक्य झाले आहे. पुणे एसटी विभागाअंतर्गत १ हजार ४०० चालक तर १ हजार २२३ वाहक आहेत. सध्या मार्गावर ८००च्या जवळपास बस धावत असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रवाशांच्या सेवेसाठी टप्याटप्याने नव्याने ई-बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या बसची संख्याही वाढणार असून, चालक संख्याही वाढलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एसटीच्या ताफ्यात ८५३ बस असून, त्यातील जवळपास दररोज ८०० बसच्या माध्यमातून मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना सेवा देत आहे. मात्र, पुणे एसटी विभागातील चालकांची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे आगार प्रमुखांना बस मार्गावर सोडताना चांगलीच कसरत करावी लागते. त्यामुळे बसच्या फेऱ्या वाढविताना अडचणी येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत पुणे विभागासाठी ५०० चालकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

यातील ८६ चालक प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रूजू झाले असून, ९० चालकांचे प्रशिक्षण अंतीम टप्यात आहे. त्यामुळे पुढील महिन्यात २०० चालक कामावर रूजू होतील. तर टप्याटप्याने अन्य ३०० कर्मचारीही प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सेवेत रूजू होतील, अशी माहिती पुणे विभागीय नियंत्रण कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे एसटी प्रशासनावर येणार ताण आता कमी होणार आहे.

 


MSRTC Pune Bharti 2024: MSRTC Pune (Maharashtra State Road Transport Corporation, Pune) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Pune Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal Pune is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Pune Bharti 2024, and ST Mahamandal Pune Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळ पुणे मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

  • पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
  • पदसंख्या – — जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
    • मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

MSRTC Pune Recruitment 2024 Details 

Department Name Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC), Pune
Recruitment Name MSRTC Pune Recruitment 2023
Total Number of Vacancies Update Soon
Post Name Driver

Conductor

Supervisor

Clerk

Apprentice

Pay Scale Rs. 8,000/- to Rs. 26,783/-
Job Type Maharashtra State Government Jobs
Job Placement Pune
Application Process Online Mode
Application Date Will Be Updated Soon
Qualification 10th Pass & Driving License, ITI
Age limit 24-38 Years

ST Mahamandal Pune Bharti 2024 – Salary Details 

  • Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)

ST Mahamandal Pune Recruitment Important Documents 

  • 1) Aadhar card
  • 2) Caste certificate
  • 3) Photograph, Signature
  • 4) Email ID, Mobile Number
  • 5) School Leaving Certificate
  • 6) ITI Mark Sheet (Post wise)
  • 7) 10th pass mark sheet
  • 8) 12th pass mark sheet (rank-wise)
  • 9) Engineering Mark Sheet (Post wise)

MSRTC Pune Recruitment Application 2024 Details 

  • 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
  • 2) Check the educational qualification carefully before filling the form.
  • 3) Then come with sure information about how Bharti process will be.
  • 4) Check whether to fill the form online or offline.
  • 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.

Important Links : MSRTC Pune Recruitment 2024 | Application Form

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

Previous Update –

MSRTC Pune Bharti 2022

MSRTC Pune Bharti 2022 : There are a total of 2400 Driver-Carrier posts vacant in Pune ST Mahamandal. The Pune ST Mahamandal Recruitment 2022 will be soon. For more details about MSRTC Pune Recruitment 2022, ST Mahamandal Pune Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

पुणे: एसटी महामंडळातर्फे २०१९ मध्ये राज्यभरात ४४१६ जागांसाठी भरती निघाली होती. यानंतर उमेदवारांची नियमाप्रमाणे लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय तपासणीदेखील झाली. मात्र, त्यानंतर आलेला कोरोना आणि सत्तांतर यामुळे २४०० पात्र चालक-वाहक अद्याप वेटिंगवर आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

तीन वर्षानंतरदेखील पुढे काहीच होत नसल्याने पात्र उमेदवारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यातच नव्याने कंत्राटी पद्धतीवर ५ हजार एसटी कर्मचायांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा यावर्षी केली आहे. २०१९ च्या उमेदवारांचाच अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना, पुढील उमेदवारांचे काय होणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

यासंबंधीचे निर्णय स्थानिक पातळीवर होत नाहीत. मध्यवर्ती कार्यालयातून जोवर आदेश येत नाही, तोपर्यंत यावर आम्ही भाष्य करु शकत नाही. त्यांच्या आदेशानंतरच पुढील प्रक्रिया होईल.

– रमाकांत गायकवाड, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग, पुणे

MSRTC Pune Recruitment 2022

MSRTC Pune Bharti 2022


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Vishal says

    मला ड्रायव्हर साठी जॉब भेटेल का

  2. Mahendra kondiba kadam says

    Mala driver job hawa aahe milel ka

  3. Rushikesh Vishnu Parihar says

    ata st mahamandal madhe kevha nighel zaga

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड