Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSRTC Kolhapur Bharti 2024 | MSRTC Kolhapur Recruitment 2024

MSRTC Kolhapur Bharti 2024

MSRTC Kolhapur Bharti 2024 

MSRTC Kolhapur Bharti 2024: MSRTC Kolhapur (Maharashtra State Road Transport Corporation, Kolhapur) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Kolhapur Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal Kolhapur is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Kolhapur Bharti 2023, and ST Mahamandal Kolhapur Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळ कोल्हापूर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळ कोल्हापूर मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
  • पदसंख्या – — जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
    • मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

MSRTC Kolhapur Recruitment 2024 Details 

Department Name Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC), Kolhapur
Recruitment Name MSRTC Kolhapur Recruitment 2023
Total Number of Vacancies Update Soon
Post Name Driver

Conductor

Supervisor

Clerk

Apprentice

Pay Scale Rs. 8,000/- to Rs. 26,783/-
Job Type Maharashtra State Government Jobs
Job Placement Kolhapur
Application Process Online Mode
Application Date Will Be Updated Soon
Qualification 10th Pass & Driving License, ITI
Age limit 24-38 Years

ST Mahamandal Kolhapur Bharti 2024 – Salary Details 

  • Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)

ST Mahamandal Kolhapur Recruitment Important Documents 

  • 1) Aadhar card
  • 2) Caste certificate
  • 3) Photograph, Signature
  • 4) Email ID, Mobile Number
  • 5) School Leaving Certificate
  • 6) ITI Mark Sheet (Post wise)
  • 7) 10th pass mark sheet
  • 8) 12th pass mark sheet (rank-wise)
  • 9) Engineering Mark Sheet (Post wise)

MSRTC Kolhapur Recruitment Application 2024 Details 

  • 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
  • 2) Check the educational qualification carefully before filling the form.
  • 3) Then come with sure information about how Bharti process will be.
  • 4) Check whether to fill the form online or offline.
  • 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.

Important Links : MSRTC Kolhapur Recruitment 2024 | Application Form

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

Previous Update –

MSRTC Kolhapur Bharti 2022

MSRTC Kolhapur Bharti 2022: एस.टी.महामंडळाने २०१९ साली राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली त्यापैकी कोल्हापूर विभागातील बारा आगारांकरिता २३९ जणांची परीक्षेतून भरती प्रक्रीया पुर्ण झाली पण ती लटकली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

नोव्हेंबर २०१९ च्या दरम्यान कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला. त्याचा प्रभाव दोन वर्षे राहिला. त्यानंतर महामंडळाचे विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून पाच महिन्यांचा संप झाला. त्यामुळे ही भरती लटकली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची सत्वपरीक्षा संपली असे वाटत असतानाच आता सत्तांतर झाले. त्यामुळे निवड झालेल्या या उमेदवारांना आता यंदा तरी नोकरी मिळणार का, असा प्रश्न पडला आहे. महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्षांनी कमी कर्मचाऱ्यांमध्ये प्रवाशांना जास्तीत सुविधा पुरविण्याच्या हेतूने २०१९ मध्ये दोन्ही पदांचे एकत्रित पद तयार करून ही भरती प्रक्रिया राबविली. मात्र, निवडीनंतर पुढील प्रक्रिया झालीच नाही.

किती वर्षे वाट पाहणार?

वाहक-चालकांची कमतरता लक्षात घेऊन महामंडळाकडून त्वरित भरती प्रक्रिया पुर्ण होईल,अशी आशा निवड झालेल्या उमेदवारांना होती. त्यानंतर कोरोनाचे दोन वर्षे आणि त्यानंतर संप आणिं आता राज्यात सत्तांतर झाले. यात जवळजवळ तीन वर्षे लोटली.

MSRTC Kolhapur Recruitment 2022

MSRTC Kolhapur Bharti 2022

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Shilpa Shinde says

    अंगणवाडी सुपर वाईजर

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड