Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSRLM मुंबई भरती २०१९-२०२०

MSRLM Mumbai Bharti 2019-2020

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नवी मुंबई येथे तज्ञ सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, मध्यम सल्लागार, कनिष्ठ सल्लागार  पदांच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – तज्ञ सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, मध्यम सल्लागार, कनिष्ठ सल्लागार
  • पद संख्या – ४५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – ​ddugky.consultant@umed.in, consultant1@umed.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ डिसेंबर २०१९ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Avinash baban kale says

    Mid level umed post

  2. Avinash baban kale says

    Midl leval post graduate msrlm

  3. Avinash baban kale says

    Umed post graduate

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड