Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSRDC भरती २०१९

MSRDC Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई येथे जनरल मॅनेजर पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावजनरल मॅनेजर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBA पदवीधर असावा.
  • वायोमार्यदा – उमेदवाराचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतन श्रेणी – रु. १,१४००० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तामहाव्यवस्थापक (प्रशासन) एम.एस.आर.डी.सी. (लिमिटेड) विरुद्ध. वांद्रे रिक्लेमेशन बस डेपो, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई – ४०० ०५०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०१९
  • दूरध्वनी क्र. – (०२२) २६४३३८२६

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड