Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSRDC भरती २०१९

MSRDC Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड मुंबई येथे सर्व्हेयर, जुनिअर ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसर्व्हेयर, जुनिअर ड्राफ्ट्समन
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ssc पास, G.I.S Technology (डिप्लोमा) असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अर्ज

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड